तू

Started by Balaji lakhane, August 10, 2016, 08:11:12 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

......   तू   .....

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

        माझ्या ऒठातले बोल तू,
        माझ्या ह्रदयातली आवाज तू.!

        माझ्या ऒठातले बोल तू,
        माझ्या ह्रदयातली आवाज तू.!

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

         माझ्या जिवनातला मार्ग तू,
         माझ्या ध्यासात तू.!

         माझ्या जिवनातला मार्ग तू,
         माझ्या ध्यासातू.!

माझी प्रित तू.. 
माझे गीत तू...

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

         माझी सोनपरी तू,
         माझी प्रिय सखी तू.!

         माझी सोनपरी तू,
         माझी प्रिय सखी तू.!

माझी प्रित तू..
माझे गीत तू...

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

         माझ्या शब्दाची ऒळख तू,
         माझ्या गाण्यांच्या चालीत तू.!
     
          माझ्या शब्दांची ऒळख तू,
          माझ्या गाण्यांच्या चालीत तू.!

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

         घ्यावे लागणारे माझे श्वास तू,
         न सोडता येणारे माझे प्राण तू .!

         घ्यावे लागणारे माझे श्वास तू...
         न सोडता येणारे प्राण तू.!

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

         गुलाबाच्या फुलांचा सुगंध तू,
         माझ्या लिहीण्याचा छंद तू.!
 
        गुलाबाच्या फुलांचा सुगंध तू,
        माझ्या लिहीण्याचा छंद तू.!

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

माझी प्रित तू...
माझे गीत तू...

***********************************
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304
***********************************
ह्या कवितेच गाण्या मध्ये रूपातंर होईल का?