दे धक्का...! पाकिस्तानी हात

Started by शिवाजी सांगळे, August 11, 2016, 05:43:41 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

पाकिस्तानी हात

काश्मिर मधला हिंसाचार
हे पाकिस्तानचचं बीज आहे,
कसाब नंतर, बहादूर अलीनंही
आता जग जाहिर केलं आहे !

पाकिस्तान सैन्यानं कितीही
नाहि म्हटलं, तरी हे सत्य आहे,
भारतातील हिंसाचारा मागे
हिजबुलसह त्यांचाच हात आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९