आयुष्यात एकदा तरी प्रेम करुण बघायच असत

Started by Shindeamol, August 12, 2016, 04:31:16 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

आयुष्यात एकदा तरी प्रेम करुण बघायच असत प्रेमात आनंद कसा असतो ते एकदा अनुभवायचा असतो ती दूर गेली की तिच्या विरहाच दुःख सहन करायच असत म्हणुन।   आयुष्यात एकदा तरी प्रेम करुण बघायच असत तिच्या सुखातच आपल सुख कुठे तरी लपलेल असत हे जगाला दाखवायच नसत ते आपल्या मनातच ठेवायच असत म्हणुं न आयुष्यात एकदा तरी प्रेम करुण बघायच असत तिच्या डोळ्यातून अश्रु येत असतील तर आपल्या हातांचा  रुमाल करुण तिचे डोळे पुसायचे असतात हे आपल कर्तव्य असत म्हणुन आयुष्यात एकदा  तरी प्रेम करुण बघायच असत ती एखाद्या अडचणीत सापडत असेल तर आपण पाहिले त्या अडचणीला सामोरे जायच असत तिचा मार्ग सोपा करुण द्यायचा असतो म्हणुन आयुष्यात एकदा तरी प्रेम करुण बघायच असत .......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप .मो.9637040900