जय शिवराय

Started by vinayak_Sable, August 12, 2016, 08:09:49 PM

Previous topic - Next topic

vinayak_Sable

🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त "राजा शिवछत्रपती"

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,

जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!‪
🚩🚩🚩🚩🚩🚩
#‎राडा‬ करणारी ‪#‎मराठ्यांची‬ वाढीव
पोरं ‪#‎तरंगत‬ ‪#‎नसतो‬ आम्ही ‪#‎कुठल्या‬ ‪#‎लाटेवर‬,
आम्ही ‪#‎चालतो‬ फ़क्त ‪#‎शिवरायांनी‬ दाखवलेल्या‪#‎वाटेवर‬
🚩🚩🚩🚩🚩🚩
भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....
🚩🚩🚩🚩🚩🚩
स्वराज्य निर्माण करावे,
स्वराज्य जनतेसाठी असावे राजा जनतेचा असावा,
आणि राजाची जनता असावी जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची धार तपापनारा असावा राजा असावा माझ्या शिवबा सारखा.
🚩🚩🚩🚩🚩🚩
दोनच ओळी कायम याद ठेवा...
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!
🚩🚩🚩🚩🚩🚩
पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात ....
पण
शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....
🚩🚩🚩🚩🚩🚩
ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या,,,
तीर्थ माझे"रायगड" आणि देव शिवराय,,,
🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमचे उपकार जेवढे मानावे तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ...
आज आम्ही आहोत .
राजे वंदन ञिवार वंदन सळसळत राहूदे मर्द मराठ्याच रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्तवाघांची औलाद ..
तुझी  कुञ्यासारखा ..भुंकू नको  ..
सांगुन  गेलाय  तुझा बाप...
मेला तरी झुकू नको....
🚩🚩🚩🚩🚩🚩
समुद्राच्या पाण्यात जंजिरा ची सावली.,
# शिवरायांना☆ जन्म देणारी धन्य ती माऊली.......
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रायगडी मंदीरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म हीकाया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती !!
🚩🚩🚩🚩🚩🚩
नसेल भगवा शिरावर...
तर परका बसेल उरावर...
🚩जय भवानी....जय शिवाजी🚩


सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा......
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
🚩🚩🚩🚩🚩🚩
माझा राजा देव होता म्हनुन आज देव देवळात आहे
जर निसर्गाचे काही नियम नसते.....
तर आमचे रक्त सूद्धा भगवे असते.....!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रुद्राचा आवतार वाघाचा ठसा होता...
आ रे...विचारा त्या सह्यांद्रीला....
माझा "शंभुराजा" कसा होता..

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही त्याचा वेग होता अन्याया विरुध्य लढण्याचा
त्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा लेक
छञपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता....
जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..

आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी 'गुलाबाच्या' नव्हे तर 'गुलालाच्या' रंगासाठी भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे ....
काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे !!!


होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे......



शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळख आहे।
क्षञिय हा माझा धर्म आहे।
छञपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे।

🚩🚩🚩🚩🚩🚩
लोक म्हणतात तुम्ही,👬सारखे
जय शिवाजी ✔जय भवानी✔
का करतात😯त्याना माझे एकच Bindas उत्तर,

उत्तर- रोज बाप बदलायची सवय तुम्हाला असेल, अम्हाला नाहि आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही | जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही ||
🚩🚩🚩🚩🚩🚩

https://thodcopypast.blogspot.com/
विनायक साबळे
Mob-: 9860402399