कात्रपचा महाराजा

Started by शिवाजी सांगळे, August 13, 2016, 10:55:36 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कात्रपचा महाराजा

आमच्या कात्रपचा हा महाराजा
गणेश मित्र मंडळचा महाराजा !!धृ !!

भक्ताच्या हाकेला हा ओ देतो
शक्ती अर्पितो,भक्तीला पावतो
पहा होतोय याचा गाजावाजा !

आमच्या कात्रपचा हा महाराजा
गणेश मित्र मंडळचा महाराजा !!धृ !!

विविध रूपाने बाप्पा हा येतो
भक्तजनांसी नित्य दर्शन देतो
लाडका कृपाळु गणांचा राजा !

आमच्या कात्रपचा हा महाराजा
गणेश मित्र मंडळचा महाराजा !!धृ !!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९