काय जादु केलीस

Started by vikrams13, August 13, 2016, 11:27:54 AM

Previous topic - Next topic

vikrams13

काय जादु केलीस

काय जादु केलीस आणि
तु माझ्या मनात आलीस
तुझे ते माझ्याशी चांगले वागणे
पाहुन मला वाटले तु माझी झालीस

पण जेव्हा तुला माझ्या मनातले
सांगितलेल्यावर तुझे रिलेशिनशीप कळणे
स्वतःला हारलेला पाहून स्वतःचा राग राग
करत दुःखाने माझे परत मागे वळणे

तुझा राग राग करावे तर
तुझी स्माईल तुझा राग येऊ देत नाही
तुला विसरेन म्हणतो पण
तुझी आठवण तुला विसरु देत नाही

मला असा दुःखी बनवुन
तु मला सोडून जावो नको ना
हारलोय हे कसे समजावु मनाला
आता मैत्रीण म्हणून तरी राहशील ना

                    -विक्रम सरक
Vnsarak