रूप तुझे साजणी

Started by Asu@16, August 14, 2016, 04:44:04 PM

Previous topic - Next topic

Asu@16

रूप तुझे साजणी

रूप तुझे साजणी
डोळ्यात माईना
हवा तुज बघण्या
सागराचा आईना
रूपात रूप तुझे
मनात राहीना
रूप तुझे असीम
नभात माईना

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita