मी तुला परका असलो तरी

Started by Shindeamol, August 14, 2016, 08:34:28 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

मी तुला परका जरी असलो तरी मी नाही दुसऱ्या सारखा तुझ्या प्रेमात आजही मी सर्वस्व अर्पण केलय ग तुझी आज ही मला गरज आहे तुला येणार प्रत्येक दुःख तुझ्या आधी  माझ असाव तुझ्या डोळ्यात अश्रु येण्या आधी ते मी माझ्या या हातानी पुसाव तू नेहमी बोलतेस अस वाटत मराव ते मरण तुला येण्या आधी पाहिले माझ असाव तुझ्या साठीच जगतोय तुझ्या साठी मरण आल्यान काय होणार आहे माझा प्राण शेवटी तुझाच तर आहे........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप.मो.9637040900