प्रेम कविता

Started by Amol k. Chim, August 15, 2016, 04:06:45 PM

Previous topic - Next topic

Amol k. Chim

                      कळलेच नाही

तुला जेंव्हा पाहत होतो
धडधडीत  मनाच्या कुठेतरी
गुर्फटून जात होतो.
हात ठेऊन छातीवर ह्रुदयाला
मी समजावत होतो..
          पण
ते कधी तुझ होऊन गेल खरच
       कळलेच नाही

बेधुंद होऊन प्रेमाच्या गर्दीतून
सैरवैरा पळत होतं
अस ते चंचल मन कधीच
माझ्या हातात येत नव्हतं.
          पण
तुझ्या इतक्या जवळ कधि
येऊन थाम्बले खरच
      कळलेच नाही

कितीही मनाला सावरले
खूप वेळा आवरले
वेड्यासारखे मन माझे
तरीही तुझी वाट पाहत गेले
          पण
पाहताना वाट तुझी
कधी स्वतःला हरवले, खरच
       कळलेच नाही

तुझी इतकी सवय
मनाला कशी जडली
पतंग माझी तुझ्या
जवळीच का तुटली..

खरच
कळलेच नाही...
कळलेच नाही.....

From - अमोल का. चिम
मु- निम्कवला
(खामगाँव )
व्हाटस अप
मो. नो . 8605076572