प्रेम करण्याचा हक्क फक्त मलाच ..

Started by Tejas Harish Jadhav, August 15, 2016, 04:46:19 PM

Previous topic - Next topic

Tejas Harish Jadhav

हसण्याचा हक्क तिलाच रडण्याचा आदेश मलाच
सुखाचा हक्क तिलाच दुःखाचा भागीदार मलाच

संकट मिळावी तिलाच अन झेलावी लागावी मलाच
रागावयाचा हक्क तिलाच अन सहन करायचा आदेश मलाच

प्राण घेण्याचा हक्क तिलाच अन देण्याचा आदेश मलाच
आनंद मिळाला तिलाच अन तो द्यावा लागावा मलाच
 
तिरसकार दाखवण्याचा हक्क तिलाच
अन
प्रेम करण्याचा हक्क फक्त मलाच ...मलाच ..



Tejas Harish jadhav
+91 7738137299