ती....

Started by अतुल देखणे, December 31, 2009, 03:55:15 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

तीला स्वप्ना बघायला आवडतात, आणी मला स्वप्नात ती....
तीला पाउस फार आवडतो, आणी मला पाउसात ती...
तीला हसायला फार आवडत, आणी मला हसताना ती..
तीला गप्पा रहायला आवडत नाही, आणी मला बोलताना ती...
तीला मी कधीच नाही आवडलो, आणी मला आवडली फक्त तीच ती..

अतुल देखने

Madhura Sawant


Karuna Sorate


nirmala.


santoshi.world


harshad.net


anagha bobhate

tooooooooooooo goooooooooooooooood