नको ते प्रेम मला...!

Started by RAM NAKHATE, August 16, 2016, 12:08:53 PM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

नको ते प्रेम मला...!
••••••••••••••••••••••••••••••
अग नको ते प्रेम तुझे
नको दायु माझ्या मनाला...!
नको पाहु तु प्रेम माझे
नको त्या प्रेमाची जाण मला...!

प्रेम करतेस माझ्यावर
माझ नाही प्रेम तुझ्यावर...!
केल होत मी प्रेम मनावर
नाही तीच प्रेम माझ्यावर...!

अग प्रेम मी एकावरच करतो
नाही करत वार मनावर...!
मनाचा नाही खेळ करतो
प्रेमांच्या नावावर घाव मनावर...!

नाही मिळाले जरी प्रेम मला
नको देउस ते दुःख ही मला...!
झेपनार नाही हे दुःख मला
नको ते विरहाचे प्रेम मला...!

एकदा गमावलो मी प्रेमाला
पुन्हा नाही गमवुशकणार...!
चुक माझी नाही कळली मला
प्रेम माझ तुला केंव्हा कळणार...!
                   - राम नखाते
          मो.नं. ९५४५०१३६७९
        मु. मांडणी, ता. अहमदपुर,
                  जि. लातुर

Shrikant R. Deshmane

अग प्रेम मी एकावरच करतो
नाही करत वार मनावर...!
मनाचा नाही खेळ करतो
प्रेमांच्या नावावर घाव मनावर...!

he chan aahe
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]