पावसाचा थेंब

Started by Shindeamol, August 16, 2016, 09:30:37 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

असच एक दिवस कॉलेज च्या कट्या वर बसलो होतो आकाशातून अलगत असा पावसाचा थेंब हातावर येऊन पडला आणि बोलला तुला तिची आठवण येत नाही कारे मी बोललो आज ही तू केव्हाही येतोस अन जातोस माझ ही तसच आहे तिची आठवण देखील तुझ्याच सारखी आहे केव्हाही येते अन जाते तुझ्या एका थेंबा साठी सर्व जग तरसत असते ना तसच माझ आहे मी देखिल तिच्या आठवणीत रडत असतो आणि मी ही तिचा चेहरा पाहन्या साठी तरसत असतो ती ही तुझ्या सारखीच झाली आहे रे वर्ष न वर्ष चेहरा दाखवत नाही रे तूच माझा निरोप तिला देशील का तिचा चेहरा पाहन्या साठी तूच तिला माझ्या कड घेऊन येशील का .......✍🏻..(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900✍🏻