. तीन चार दिवस झाले... एक मैत्रीण माझी झालीये...!

Started by OMKAR SHINDE, August 17, 2016, 12:13:16 AM

Previous topic - Next topic

OMKAR SHINDE

तीन चार दिवस झाले...
एक मैत्रीण माझी झालीये...!
ऒळख जरी फार नसली...
तरी ओढ तिची लागलीये...!!
.
.
तीन चार दिवस झाले...
एक मैत्रीण माझी झालीये...!
कळत नकळत माझा मनात...
घट्ट ती रुजू लागलीये...!!
.
.
काय झालय काहीच कळेना....
आठवण तीची येऊ लागलीये.....!
माझ्याशी ती बोलतच राहावी...
अशीच इच्छा मनात राहीलीये.....!!
.
.
तीन चार दिवस झाले...
एक मैत्रीण माझी झालीये...!
ऒळख जरी फार नसली...
तरी ओढ तिची लागलीये...!!
.
ऒळख जरी फार नसली...
तरी ओढ तिची लागलीये...!!

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

OMKAR SHINDE

Haha..premat vagare nhi o...mechanical Engg cha student ahe sadhi maitrin zali tri pn kavita suchtat mg. M ;)