दे धक्का...! श्रीमंतीचे परीक्षण

Started by शिवाजी सांगळे, August 17, 2016, 05:43:58 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

श्रीमंतीचे परीक्षण

पाप क्षालना साठी, माणुस
नेहमी जातो देवाच्या दारी,
देवास काय ठावूक, माणुस
तीथेही करीत असतो चोरी !

आपोआप गायब होते सोने
पद्मनाभ मंदिरातून कोटींचे,
काढावेच सरकारने शोधुन
गुंतलेले हात ज्या कोणाचे !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९