सकाळचा पहिला मेसेज तु..

Started by OMKAR SHINDE, August 19, 2016, 10:01:21 PM

Previous topic - Next topic

OMKAR SHINDE

सकाळचा पहिला मेसेज तु...
प्रेमळ मैत्रीचा सहवास तु...
रात्री केलेली चैटिंग तु...
स्वप्नात आलेली स्वीटी तु...
माझा मनाला पडलेला सुंदर प्रश्न तु...
माझा मनाला वाटु लागलेली ओढ तु...
माझी काळजी घेणारी क्युट बेबी तु..
i never imagine my life without you...!!!