मी का तुझ्या वर प्रेम करत होतो

Started by Shindeamol, August 20, 2016, 06:37:42 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तू ज्यावेळी मला एक प्रश्न विचारतेस की मी तुला का आवडते काय सांगू तुला तुझ्या त्या प्रश्नाच उत्तर द्यायला मला मराव लागेल आणि ज्यावेळी मी मरल त्या वेळी तुझ्या डोळ्यातून माझ्या साठी थोड़ तरी पाणी येईल ना त्यातील एक थेंब हातावर घेऊन त्याला विचार की मी का रडत आहे म्हणुन तुझ्या का च उत्तर तुला मिळून जाईल मग मी गेल्यावर तुला कळेल एक होता असा मी त्याची होणार नाही हे माहीत असून देखिल किती प्रेम करत होता तो आपल्यावर आणि हो मी मेल्यावर तुला जेव्हा माझ्या आठवणी झोपु देणार नाही त्या वेळी त्यांना विचार की मला झोप का येत नाही ते तुझ्या प्रश्नाच उत्तर तुला मिळून जाईल मी तुझ्या वर का प्रेम करत होतो ते कधी तरी तुला अस वाटल कोणी तरी आपल होत ज्या पाशी आपण आपल मन मोकळ करत होतो तोच नाही राहिला तर तुझ हृदय त्याच्या साठी रडल त्या वेळी त्या हृदयाला विचार की मी का तुझ्या वर प्रेम करत होतो तुला तुझ्या प्रश्नाच उत्तर मिळून जाईल आणि ज्या वेळेस तुला कळेल की मी तुझ्या वर का प्रेम केल त्या वेळी मी या जगात नसेल आणि शेवटी तुझ्या कड रडण्या शिवाय दूसरा पर्याय नसेल आणि हो त्यावेळी तुझे डोळे देखिल पुसायला मी या जगात नसेल......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप.मो.9637040900