मैत्रीण एक अशी व्हावी..!!

Started by OMKAR SHINDE, August 20, 2016, 04:03:16 PM

Previous topic - Next topic

OMKAR SHINDE

मैत्रीण एक अशी व्हावी..
जिच्यासाठी आपण खुप जवळचे असावे..!
Busy जरी ती असली तरी...
२ min तीने miss मला करावे...!!
.
मैत्रीण एक अशी व्हावी..
जिला रोज मला भेटावेसे वाटावे...!
दुर जरी मी असलो तरी..
आठणीत माझा तीचे मन रमून जावे...!!
.
मैत्रीण एक अशी व्हावी...
जिला मनातले माझा ओळखता यावे...!
सांगु जरी मी शकत नसलो तरी...
नकळत तीला  ते कळून जावे...!!
.
मैत्रीण एक अशी व्हावी...!!
मैत्रीण एक अशी व्हावी...!!

- ओमकार शिंदे.
- मो.८१०८१०२८९५