तुझ्या चेहऱ्या वरच हसु मला बोलून गेल

Started by Shindeamol, August 22, 2016, 06:47:12 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या चेहऱ्या वरच हसु मला बोलून गेल  की तू आज तिच आहेस जिच्यावर मी प्रेम करत आलोय पण एक गोष्ट कळून चुकली की तिची ती नजर नव्हती जी काही काळ फक्त आपलाच शोध घेत होती तिच्या चेहऱ्या वर ते सौंदर्य राहील नव्हत जेव्हा ती फक्त माझ्या जवळ असताना होत कुठ तरी आपल प्रेम हरवल आहे याची जाणीव होऊ लागली होती कारण ती आता माझी राहिली नव्हती तिच्या वर आता माझा हक्क राहिला नव्हता  ........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप मो.9637040900