Ghambhir kavita

Started by Amol k. Chim, August 22, 2016, 10:01:26 PM

Previous topic - Next topic

Amol k. Chim



कधी कधी जीवन असं  होऊन जात
जसे कीं,
एखाद्या जीर्ण कापड़ाच्या विस्कटलेल्या धाग्याना  जुळवतना, कधी नकळत दुसरीकडे फाटून धागे तूटून जाईल कळत पण नाही..

अन
आपण फ़क़्त धागे जोडण्यात आयुष्य गमाउन बसतो....

कधी कधी जीवनात  असं होऊन जात...

सतत काळजी घ्या म्हणणारेच जर काळजीत असतील तर खरच काळजी कुणाची घ्यावी ....

कधी कधी जीवनात असं होऊन जात...

खरच खेळतात शब्ध पानांवर जेंव्हा काही लिहायचा विचार करतो..
अन तेच एकाजागी येऊन कविता.बनून जाते
कळत पण नाही..,

By> अमोल का. चिम
From > मु निमकोहला ( खामगाव )
whats up no.. 8605076572