II निष्ठुर कली मन अन कीर्तन मायेचे संसार निर्धार आधार बीजाचे II

Started by siddheshwar vilas patankar, August 23, 2016, 03:24:50 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

निष्ठुर कली मन अन कीर्तन मायेचे

संसार निर्धार आधार बीजाचे II

बीज बोयी मानव , वात्सल्य केवळ त्या चौकटीत

घृणा वाढे ती सदैव, करी मंथन विद्येचे II

कल्लोळ माजे दुःख होता जीवाला

हर्षात जवळी तो मद्याचा प्याला II

कसा आलो जन्मी , ते अज्ञात सारे

प्रबळ झालो  , त्याचे श्रेय लुटे रे II

जननि भासे पापी , जिने जन्म दिधला

तू बीज बोताक्षणी तिला विसरला II

कुठे फेडीशी हे पांग,  सांग तू रे वैष्णवा

अनाथ होशी निर्गमनि नरकातसुद्धा II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C