VED MAN...

Started by Jyotiramni, August 24, 2016, 05:04:49 PM

Previous topic - Next topic

Jyotiramni

 :angel:
कधी कधी मन उदास होत ,
नको त्या गोष्टींचा ध्यास घेतं
जिथं काही  नाही ,तिथं जग पाहत ,
आणि वेड मन असच वेड होत ,

समजावूनही समजत नाही,
आणि कारणं शोधूनही मिळत नाही ,
भरल्या जगात मग मन एकटं होत ,
आणि वेड मन असच वेड होत ...

जिथं जगाची रीत नाही,
आणि समाजाचं भानही नाही ,
अशा विश्वात ते वावरत ,
मृगजळाच्या मागं धावत धावत ,
वेड मन असच वेड राहत ...
           
           -ज्योति KSHIRSAGAR


minakshi patil


Jyotiramni

thank you so much dear..... :)

Jyotiramni

thank you so much dear..... :)