तू साथ दे

Started by Parshuram Sondge, August 25, 2016, 01:26:25 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

अंधार सावराया
. . . . . . . तुझा हात दे
प्रकाशाचे गीत गातो
. . . . . . तुझा सूर दे
जाळण्या साम्राज्य हे
. . . . तू मला जाळ दे
गाडू ही लबाडी जराशी
. . . एक लाथ तू दे
चराचरात तू वसशी
. . . . याचा तू पुरावा दे
राग नकोस
विकलेले श्वास सारे
. . तेवढे तरी उधार दे
. . . . परशुराम सोडगे,पाटोदा
. . . 9673400928

. . .
Pprshu1312