माझ प्रेम हरवल आहे

Started by Shindeamol, August 25, 2016, 09:33:43 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

माझ प्रेम हरवल आहे जे सुख माझ होत ते सुख माझ्या पासून कोणी तरी हिरावल आहे माझ प्रेम हरवल आहे जे माझ्या चेहऱ्या वरच हसु होत तेच कोणी तरी नेल आहे माझ प्रेम हरवल आहे जिच्या साठी हे जीवन अर्पण केल होत तेच आज मला विसरल आहे मला माझ्या पेक्ष्या ही जास्त ओळखनार आपल बोलनार कोणी तरी होत तेच आज हिसकावुन घेतल आहे माझ प्रेम हरवल आहे       या डोळ्यातून फक्त जिच्या साठी अश्रुच्या धारा येतात ते आपलस वाटनार कोणी तरी हरवल आहे माझ प्रेम हरवल आहे मी ज्या वाटेवरन चाललो होतो ती प्रेमाची वाटच हरवली आहे माझ प्रेम हरवल आहे माझ प्रेम हरवल आहे.......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो9637040900