अबोल

Started by mohinineware, August 25, 2016, 02:37:37 PM

Previous topic - Next topic

mohinineware

कधीनबोलणाऱ्या शब्दांना
आज इच्छा झाली
तुला दूर जातांना बघून
मानाची धास्ती वाढाली
कळावे मनातले माझा
म्हणून मी धडपडली 
पण कायमचा दूर होऊ नये
या भीतेने पुन्हा गप्प बसली 
आणि पुन्हा एकदा
मनातली गोष्ट मनातच राहिली

Gunavanti Bamane

बघत रहातेस माझ्याकडे,
काहीच बोलत नाहीस,
तुझ्या या अबोलपणातून,
मला काहीच कळत नाही