तिला गर्दीत शोधन्याचा प्रयत्न करत असतो

Started by Shindeamol, August 26, 2016, 07:21:55 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तिला गर्दीत शोधन्याचा प्रयत्न करत असतो पण ती एकांतात घेऊन जाते हसन्याचा खुप प्रयत्न करतो मी पण तिच्या आठवणीत डोळ्यात पाणी आणतोय काय झाल तिला कोणास ठाऊक ती तर तिचा चेहरा सुद्धा दाखवत नाही इवल्यश्या कळी प्रमाणे तिच्या आठवणी मी जपतोय स्वप्नात फक्त तिलाच पाहतोय तिला आठवत वाटेवर चालत असताना मधेच रास्ता चुकतोय ती समोर नसताना देखील ती समोर असल्याचा भास होतोय जागेपनी स्वप्नात जातोय आणि तिला I love you म्हणतोय .........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर .व्हॉट्स अप. मो.9637040900