तुला विसरण्याचा प्रयत्न करतोय

Started by Shindeamol, August 26, 2016, 09:05:41 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या शिवाय जगण्याचा प्रयत्न करतोय याचा कुठ तुला फरक पड़तोय तुला विसरायच नाही मला पण तुला विसरण्या साठी ज्या गोष्टी चा माझ्या डोक्यात कधी विचार नसतो तेच व्यसन पुन्हा पुन्हा मी करतोय दारू नावाच विष पुन्हा पुन्हा पितोय तेहि फक्त एक क्षण भर तुला विसराय ला मदत करतय ......✍🏻.(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप .मो.9637040900