काय दिलय तू मला प्रेमात

Started by Shindeamol, August 27, 2016, 08:56:35 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

काय दिलय तू मला प्रेमात आज पर्यंत  नुसता तुझा विरह आणि तुझ्या त्या गोड आठवणी आणि शेवटी तुझ्या साठी या डोळ्यात पानी  आजून या पेक्ष्या काय दिलस तुझ्या सुखा साठी मला तुझ्या पासून दूर व्हाव लागल आजून काय करु तुझ्या प्रेमा साठी माझे सर्व सुख मी तुला दिलेत फक्त एक गोष्ट राहिली आहे माझ्या कड तुला देण्या साठी माझा जीव तो ही तुझ्या विरहात अर्धा मेला आहे तो ही वेळ आल्या वर माग तो पण हसत हसत तुला देऊन टाकल माझ्या प्रेमाची ती तुला शेवटची भेट असल पण ती भेट फक्त तुझ्या साठी असल भेट दिली आहे म्हणुन तू साऱ्या जगाला वाटत बसु नको✍🏻 ......(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप .मो.9637040900