त्रास

Started by maddy pathan, August 27, 2016, 09:27:44 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

सवय बनवली आहे मी स्वतःहा त्रास देण्याची,

कारण जेव्हा कोणी आपल त्रास देतो तर नंतर त्रास होत नाही.

मॅडी.

Prem Mandale

अप्रतिम. . 😊