मॅडी

Started by maddy pathan, August 27, 2016, 09:52:59 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

कविता ही प्रेममय असणे आवश्यक नाहीये,

काही जखमा विरह जीवन  जुळवणारी आहेत.

मॅडी.
_____________________________________

अपेक्षा बद्ध
एक हट्टी पक्षी आहे मनुष्य ,

जे जखमी ही अपेक्षा नेच आहे आणि
जिवंत ही अपेक्षा नेच.

मॅडी.