सोडून दिल मी त्या पाखराला

Started by Shindeamol, August 27, 2016, 10:03:05 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

सोडून दिल मी त्या पाखराला जे कधी माझ नव्हतच चुकून ते नकळत माझ्या कड आल होत तेहि आज तिथ खुप खुश आहे जिथ त्याला आज सुख भेटत आहे ते पाखरू काही काळ माझच होत आज त्यान फक्त मालक बदलला आहे आज जुन्या मालकाच प्रेम ते विसरल आहे म्हणुन मी मुक्त केल त्याला केव्हाच माझ्या बंधनातून त्याला माझ्या पाशी त्रास होत होता आज ते खुप खुश आहे .....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर .व्हॉट्स अप. मो.9637040900