दे धक्का...! कोर्टात फ्रिस्टाईल

Started by शिवाजी सांगळे, August 27, 2016, 04:26:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

कोर्टात फ्रिस्टाईल

मिटवतात वकिल कोर्टात 
बाहेरची प्रकरणे ती सारी,
मग तेच का लागले करू
कोर्ट आवारात हाणामारी?

"तेरे को बाहर देख लूंगा"
धमकावले न्यायाधिशां समोर,
न्यायालयात फ्रिस्टाईल झाली
कोर्टरूमच्या बाहेर आल्यावर!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९