Prem kavita

Started by Amol k. Chim, August 27, 2016, 07:55:12 PM

Previous topic - Next topic

Amol k. Chim


           माझ पत्र

वाटत बसाव कुठतरी  तुला आठवत,
मनाच्या खोलीतील पसाऱ्यात  तुला शोधत.
किती मोठा आहे हा पसारा की हाताळताच येत नाही आता.
तूझ्या फक्त खुनाच्
दिसत आहेत ग,
पण मला तुला पहायच असते.

तू दिलेल्या आठवणी पण विरळ होत चालल्या आहेत.
एकदाच परत ये अन घेऊन चल
मी अजूनही तिथंच थांबलो आहे,
जिथुन तू सोडून गेली आहेस.

खरंच मी रस्ता चुकलोय ग
एकदाच ये मला सावरायला.
तुझ्यविना मी भाटकलोय ग

येशील ना ग.........
तुझाच अमोल...

BY -अमोल का. चिम
FROM - खामगाँव
Whatsapp no.
8605076572