गुलाबाची कळी

Started by Shindeamol, August 28, 2016, 08:58:53 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

गुलाबाची कळी बोलली तू मला तोडणार होतास ना तिला देण्या साठी मी तिला बोललो जी माणस काही काळ फक्त अपलिच होती ती आता आपली राहिली नाहीत तुला तिला देऊन का मी तुला त्रास देऊ तुला झाड़ा पासून वेगळ करुण मला काय भेटनार आहे मी ज्या फुलाला इतक्या दिवस जपत होतो तेच फूल आज माझ्या साठी  सुकून गेल आहे त्या फुलाला आज ही तोच सुगंध आहे पण ते फूल आज दुसऱ्या ला सुगंध देत आहे आणि तुला तोडून मी काय करु जे कधी आपले होऊ शकले नाही त्यांच्या जवळ तुला देऊन काय उपयोग आहे तू बरी आहेस तुझ्या झाड़ा पाशी तिथच तुझ सुख आहे मी ही तेच केल आहे माझ्या फुलाला तिथ च सोडल आहे जिथ तिला वाटत माझ सुख इथेच आहे ........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप.मो.9637040900