मूर्खपणा

Started by Siddhesh Baji, January 01, 2010, 08:18:23 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

तोंड बंद ठेवून आपण मूर्ख आहोत, असं लोकांना वाटणं हे केव्हाही चांगलं. तोंड उघडून त्या शंकेचे खात्रीत रुपांतर करण्यापेक्षा.