तुझ्या विना ...........

Started by विजय वाठोरे सरसमकर, August 28, 2016, 10:57:19 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

💘💑💘..तुझ्या विना .......... 💘💑💘

तुझ्या विना
कसा जगतो ग मी
तुझ्यासाठी सदैव
खुप झुरतो ग मी

पाहिली खुप
मी तुझ्या येण्याची  ग वाट
पण कीनार्‍याला या
मिळाली फक्त विरहाचीच लाट

तु होतीस तर
सोबतीचा तुझ्या मला होता ग गर्व
तुझ्या विना तर आता
विखरुन गेल जग माझ सर्व

तुझ्या आठवणी शिवाय
क्षणहि जात नाही ग सुना
तुझ्या विना तर आता
नकोसे वाटते ग हे आयुष्य पुन्हा



✍✍✍
विजय वाठोरे सरसमकर
      साहिल  À€
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
दि. 28-08-2016
💚💚💚💚💚💚💚💚
í ½