नशिबाचा खेळ च निराळा असतो

Started by Shindeamol, August 28, 2016, 09:05:48 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

नशिबाचा खेळ च निराळा असतो आपण ज्या वर खर प्रेम करत असतो त्या पासून नेहमी वेगळ करत असत पण आपण ही नशिबाला त्यात भागीदार असतो हे आपण विसरत असतो आणि नशिबाला दोष देऊन मोकळ होतो आपण कुठे तरी चुकत असतो हे आपण विसरत असतो आपण ज्या व्यक्तीला आपल नशिब समजून बसतो तेच नशिब आपल्याला ठोकर मारत असत त्यामुळ एखाद्या व्यक्तीला एव्हड़ जीवनात महत्व देऊ नका की त्या व्यक्ति मूळ आपल नशिब आपल्याला ठोकर मारून जाईल...मी ही तेच करत आलोय आज पर्यंत म्हणुन माझ नशिब मला ठोकर मारून गेल माझ नशिब मी प्रेमाला समजून बसलो होतो पण तेच आज मला विसरल आहे ...एका अनोळखी व्यक्ति साठी .....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप .मो.9637040900