मरण

Started by Balaji lakhane, August 29, 2016, 12:45:52 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

................... मरण...................

जगावे तरी कसे या जगात,
पाहून सुद्धा हसे नास गालात.!

मजाक समजतेस का माझ्या प्रेमाला,
कधी जानलिच नाही मनाला.!

प्रेमाचा मी गुन्हाच केलायं,
विरह माझा सोबतीच झालयं.!

गाणे गाता गाता तू प्रेमाचे,
कारण तरी काय सोडून जाण्याचे.!

तुझ्या विना नाही माझे जिवन ,
जातोय खुप दूर कधी होणार नाही संगम.!

*******************************

बालाजी लखने (गुरू)
8888527304
28/2/16