निसर्गाचा नियमच असा असतो

Started by Shindeamol, August 29, 2016, 09:26:18 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

निसर्गाचा नियमच असा आहे इथ खऱ्या प्रेमाला काहीच किंमत दिली जात नाही इथ फक्त भावनांशी खेळ ल जात आणि शेवटी वाऱ्या वर सोडल जात जिथ त्यांना फक्त सुख हव असत इथ तर गरीबांची पोर प्रेम करतात आणि काय शेवटी तो गरीब आहे आणि त्यात आपला सांभाळ करायची कूवत नाही म्हणुन सोडल जात आणि तोच एक दिवस तिला मदतीला धाउन जात असतो का तर ते आपल प्रेम आहे म्हणुन नाही तर मूल ही अशीच असतात कोमल हृदयाची त्यांच्या भावना आज पर्यंत कोणीच समजू शकल नाही तो जिच्या वर प्रेम करतो ती तर त्याला असच सोडून जाते वाऱ्या वर तिला त्याच घेण देन नसत कारण तिला आता दूसरा भेटलेला असतो मुलींच एकच स्वप्न असत सर्विस वाला जोड़ीदार पाहिजे का तर तिथ सुखी राहु म्हणुन का व्यवसाय करणाऱ्या मुलात कूवत नसते का मुलींना सांभाळण्याची त्यांच्या शिवाय तर जास्त  कोणीच सुखी ठेऊ शकत नाही मुलींना ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल✍🏻मो .9637040900