प्रेमाची चारोळी

Started by mahendra suryawanshi, August 29, 2016, 05:07:28 PM

Previous topic - Next topic

mahendra suryawanshi

प्रेमाचा विझुनी गेला व नवा,
तरी ठीणगी आजुन फुलत आहे,,
आठवणींना फुंकर घालून
काळजाला ती जाळत आहे