दे धक्का...! प्रसिध्दी धाव

Started by शिवाजी सांगळे, August 29, 2016, 07:33:58 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

प्रसिध्दी धाव

कुणी काय खावं अन्
कुणी काय खावु नये,
हा फुकट सल्ला मात्र
कुणी कुणाला देवु नये !

आपलं काम आपण
प्रामाणिक पणे करावं,
प्रसिध्दी साठी उगाच
का तीच्या मागे धावावं?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९