नियतीन आज माझी अशी थट्टा केली

Started by Shindeamol, August 30, 2016, 06:04:26 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

नियतीन माझी आज अशी थट्टा केली तिला पुन्हा माझ्या जीवनात आणून दूर केली हा काय खेळ खेळून गेली नियती कोणास ठाऊक हसऱ्या चेहऱ्या वर पुन्हा दुःख देऊन गेली अस हिनवुन काय भेटल नियतिला या डोळ्यांनी रडने विसरले होते  पण पुन्हा तिला माझ्या पासून दूर करुण रडन आठवून गेली .......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो .9637040900