कारण तू माझी होतीस

Started by vikrams13, August 30, 2016, 02:28:28 PM

Previous topic - Next topic

vikrams13


तू सोडून गेलीस आणि मी
तुझ्यावर कविता करू लागलो
कारण तू माझी होतीस

कविता माझ्या पण वा वा तुझी
होत आहे कारण तू माझी होतीस
            - विक्रम सरक



Vnsarak