सुखाचा वर्षाव करत येणारी ती

Started by Shindeamol, August 31, 2016, 08:01:29 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

सुखाचा वर्षाव करत येणारी ती आज दुखःचा वर्षाव करत येते हळुवार स्पर्शा मधे प्रेम दाखवनारी ती  आज हृदयावर घाव करुण जाते
माझ्या सोबत सुखी संसाराचे स्वप्न पाहनारी ती आज मला पाहून रास्ता बदलून जाते माझ्या सोबत दुःख सहन करणारी ती आज मला दुःख देऊन स्वतः सुखात राहते माझ्या डोळ्यात अश्रु न पाहू शकणारी ती आज माझ्या डोळ्यात अश्रु देऊन जाते माझ्या स्वप्नातील राणी ती आज मला गरीब समजून सोडून जाते .....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900