फुलांचा वर्षाव होतच होता

Started by Shindeamol, September 01, 2016, 08:17:05 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

फुलांचा वर्षाव होतच होता पण पाण्याचा थेंब कुठून पडला काही कळलच नाही मला पण जानवल नाही की चुकून मी तिच्या घरा जवळून चाललो होतो मला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रुचा एक थेंब येऊन पडला आणि बोलला ये जरा वर बघ तुझ्या विरहात राड़तेय रे बिचारी ....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900