क्षण

Started by NageshT, September 02, 2016, 10:45:15 AM

Previous topic - Next topic

NageshT

हतात तीचा हात हवा होता
रहीला मात्र तो काहीच क्षण
वाहीले आश्रु मन ही मन
लीहीली कविता मग

पाहीले तिच्याकडे काही क्षण
खचले पुन्हा एकदा मन
रेतीवरी पाहुन कविताचे क्षण

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५