प्रेम तर मी पण केल होत

Started by Shindeamol, September 03, 2016, 11:53:18 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

प्रेम तर मी पण केल होत तुझ्या वर तु का अस वागलीस माझ्याशी माझ प्रेम पत्र स्वीकारून तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास अस वाटल होत पण तू तर तुझ प्रेम पत्र पाठवन्या एवजी तुझी लग्न पत्रिकाच पाठवली ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900