रड्नारे तेव्हा ही

Started by shriudgiri, September 03, 2016, 01:11:35 PM

Previous topic - Next topic

shriudgiri



रड्नारे तेव्हा ही नव्हतेच आपले
सरणही नव्हते पेटलेले
आयुष्य होतेच विसकटलेले
मरणानेही श्री, चित्र न बदलले


सनिल पांगे....sanilpange


कोण आपले कोण परके
मेल्या नंतर हि कळले  नाही
मी वैर्यांसाठी उभे आयुष्य जळालो
माझ्यासाठी कुणी वितळले नाही
@ सुनील पांगे