शोधुन काढा

Started by maddy pathan, September 03, 2016, 11:20:17 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

चांगल्या पेक्षा अधिक चांगले शोधुन काढा ,
भेटलि नदी तर समुद्र शोधुन काढा ,
तुटुन जाते काच दगडाच्या एका माराणे,
तुटुन जाईल दगड असा काच शोधुन काढा.

मॅडी.