सहज प्रेम होत नसते

Started by vikrams13, September 04, 2016, 08:43:49 AM

Previous topic - Next topic

vikrams13


सहज प्रेम होत नसते

नात्यामध्ये दुरावा आला की
दोघांमध्ये अंतर वाढत असते
सहज कोणाला इतका जीव
लावला तरी प्रेम वाढत नसते

कोणच्या सहवासाने  कोणी
कधीच आपले होत नसते
कोणाच्या सोबत राहण्याने सहज
कोणावर प्रेम करता येत नसते

मैत्री किंवा प्रेम हे
सहज कोणाशी होत नसते
कोणच्या वागण्याच्या , बोलण्याचा
अधीन झाल्याने प्रेम होत नसते

मन जुळले कि प्रेम होते बोलतात
पण खर असा काहीच नसते
तुम्ही  कितीही जीव लावला तरी
सहज तुमच्यावर प्रेम करत नसते

                         - विक्रम सरक
Vnsarak